जोडीदार तू माझा .. भाग १०

 जोडीदार तू माझा ..

आता आई चिडली, “काय ग आता तुला कसं सांगायचं... राजनच्या घरच्यांना तू पसंत आहेस...आणि राणीला कसं काय ते हो म्हणतील...कठीण आहे बाबा!”

आणि तिने राणीला विचरलं, “काय ग राणी तुला पसंत आहे का?”

राणी दचकली, “हो... नाही नाही ....ये तायडे...सांग ना तू. कशाला फसवतेस. मी तर सहज बोलले होते.”

“नाही हो काही नाही ..स्पष्ट ते सांग... आणि तिला काय म्हणतेस. आता काय राजनला तू पसंत आहे म्हटल्यावर भिमाकाकाला भर द्यायला सांगावं लागेल...कुठे राहिले हे भीमा काका आता.”

तेवढ्यात बाळू ओरडला, “काय मग हे वादळ अजून इथेच असणार तर...अरे देवा... आता कुठल्या देवाला नवस बोलू मी.”

पुढची कथा इथे बघा 



Post a Comment

0 Comments