नवरा बायको ... मराठी कोट्स

 

1.     

नवरा तो नवराच असतो,

भांडला तरी मिठीत घेतो.

मग बायको ती बायकोच असते,

भांडणाऱ्या नवऱ्याच्या मिठीत शिरते


                                                  
 बायको कितीही भांडली तरी वाईट मानायचं नसतं
 कारण ती सोबत उभी असते समोर नाही 








Post a Comment

0 Comments