तो बाप झाला...

हॅपी फादर्स डे
तो बाप झाला उनाड दिवस संपले, 
तिच्या अलगत स्पर्शाने जवाबदारी जाणीव झाली 
मनात स्वप्नांना शांत करत आयुष्य त्याने नकळत तिच्या स्वाधीन केले 
आणि... तो बाप झाला 


प्रत्येक स्त्रीने आणि वडिलाने ऐकावीअशी कविता आहे, नक्की आवडेल, नक्की ऐका !!



Post a Comment

0 Comments