सुखं
दुःखाची भरटी ओटी, तठस्थ असावे जागेवरती...
भीतीची
तोड़त कोर, आयुष्याला
जावे सामोरं
!
इच्छेला मान असावा,
संकटातही मार्ग भेटावा...
असा
असावा आपुला जोर, आयुष्याला
जावे सामोरं
संपूर्ण कविता खालील VDO मध्ये आहे , नक्की ऐका!
आवडल्यास कमेंट लाईक नक्की करा.... मनातल्या तळ्यात लवकरच मराठी कथा मालीका घेवून येत आहे तेव्हा channel ला subscribe नक्की करा.
0 Comments